शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बाळ बोठेने कसा रचला कट, का केली हत्या? आवाजाचे नमुने घेणार; पोलीस कोठडीत रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:20 IST

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे ...

अहमदनगर: सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बोठे याला अटक केली. रविवारी त्याला पारनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले होते. सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. सिद्धार्थ बागले यांनी युक्तिवाद केला. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट का रचला, हा कट कुठे रचला, मारण्याचे नेमके कारण काय, सुपारी देण्यासाठी पैसे कसे उभे केले. तसेच गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींव्यतिरिक्त बोठे याला कुणी मदत केली,  हत्याकांड घडल्यानंतर बोठे हा १ डिसेंबरपासून फरार होता. या काळात तो कोठे गेला होता. त्याला कुणी आश्रय दिला होता, त्याला कुणी आर्थिक मदत केली आदींची विचारपूस करावयाची असून, त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्यामुळे आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी बागले यांनी केली. न्यायालयाने बोठे याला सात दिवसांची कोठडी दिली आहे. बोठेला हैदराबादला मदत करणारे आरोपी जर्नादन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांच्यासह नगर येथून अटक केलेला महेश वसंत तनपुरे यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट - पोलिसांनी बोठे याला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातील हॉटेलमधून अटक केली तेव्हा झडती घेतली. त्याच्या खिशात एक पानाची सुसाईड नोट आढळून आली. - ‘माझा कोणत्याही प्रकारे अथवा माझा नैसर्गिक मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबीयांना संपर्क करावा’, असा उल्लेख या नोटमध्ये असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगरPolice Stationपोलीस ठाणे