शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मरिन लाईन्सला महिलेसमोर हॉटेल कर्मचाऱ्याचे हस्तमैथुनाचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:05 IST

अटक करण्यात आली अशी माहिती एल. टी. मार्ग पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देबुधवारी सकाळी महिला पारसी डेअरीच्या विरुद्ध दिशेला बसलेली असताना आरोपी महिलेजवळ जाऊन बसला. महिलेने नंतर एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबई - मरिन लाईन्स येथे महिलेसमोर अश्लील हावभाव करणाऱ्या हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला शनिवारी एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. एका चायनीज हॉटेलमध्ये आरोपी नोकरीला आहे. महिलेसमोर हस्तमैथुन केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी महिला पारसी डेअरीच्या विरुद्ध दिशेला बसलेली असताना आरोपी महिलेजवळ जाऊन बसला. महिला तिच्या फोनवरुन बोलत असताना आरोपी तिच्याजवळ गेला. त्याचे अश्लील वर्तन पाहून महिलेने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. महिलेने नंतर एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मरीन लाईन्सला जिथे ही घटना घडली, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यावरुन आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर महिलेने त्याला ओळखले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली अशी माहिती एल. टी. मार्ग पोलिसांनी दिली.

पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये आरोपी नोकरी करत होत्या त्या हॉटेलच्या मालकाला कर्मचाऱ्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली आहे. त्याला लवकरच हॉटेलमधून काढून टाकण्यात येईल, अशी हमी हॉटेल मालकाने दिली. तक्रारदार महिला परदेशी दूतावासामध्ये नोकरीला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसMolestationविनयभंग