शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! जळालेल्या अवस्थेत आढळले महिलेचे मुंडके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:37 IST

घणसोली येथील प्रकार : धड शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु 

ठळक मुद्दे मुंडके जळालेल्या अवस्थेत असून धड अद्याप सापडलेले नाही. त्यानुसार पोलिसांकडून लगतच्या परिसरात धड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सकाळ संध्याकाळ या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - घणसोली येथील मोकळ्या भूखंडावरील झाडीमध्ये अज्ञात महिलेचे मुंडके आढळून आले आहे. सदर मुंडके जळालेल्या अवस्थेत असून धड अद्याप सापडलेले नाही. त्यानुसार पोलिसांकडून लगतच्या परिसरात धड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

घणसोली पामबीच मार्गालगतच्या मोकळ्या भूखंडावर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी झाडीमध्ये अज्ञात महिलेचे मुंडके आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रबाळे तसेच कोपर खैरणे पोलिसांनी तसेच गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेतली आहे. सदर मुंडके महिलेचे असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. यावरून सदर महिलेची गळा चिरून हत्या केल्यानंतर मुंडके त्याठिकाणी टाकल्याचे दिसून येत आहे. मात्र या महिलेचे धड अद्याप सापडले नसून पोलिसांकडून परिसरात शोध घेतला जात आहे. 

ज्याठिकाणी हा प्रकार घडला आहे तो भूखंड घणसोली येथील पामबीच मार्गालगत आहे. सकाळ संध्याकाळ या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शिवाय दुसऱ्या बाजूला घरोंदा वसाहत आहे. यामुळे मारेकरूने रात्रीच्या वेळी मुंडके त्याठिकाणी टाकल्याची दाट शक्यता आहे. हा प्रकार निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती पोलिसांकडून मिळवली जात आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस