शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

चिमुकल्याचा नरबळी; सहा जणांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 08:40 IST

पिंपळगाव येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा २६ जानेवारी २०१७ रोजी शाळेतून झेंडावदंन करुन घरी आल्यानंतर अंगणात खेळत असताना गायब झाला होता.

उस्मानाबाद: कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील ६ वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून बळी देणाऱ्या आत्या चुलता-चुलतीसह ६ जणांना जिल्हा व सत्र न्या. एम. जी. देशपांडे यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी मयतांचे आत्मे भटकू नयेत, यासाठी अत्यंत निर्घृणपणे बालकाचा खून केला होता.

पिंपळगाव येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा २६ जानेवारी २०१७ रोजी शाळेतून झेंडावदंन करुन घरी आल्यानंतर अंगणात खेळत असताना गायब झाला होता.

पोलीस तपासामध्ये कृष्णाची सख्खी आत्या द्रौपदी पौळ हिने त्याला  घरामागील दाट झाडीत बांधून मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी पूजा करुन  बळी दिला.  द्रौपदी पौळ, उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले, साहेबराव इंगोले, सुवर्णा भाडळे, राहूल चुडावकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

अंधश्रद्धेतून घेतला जीव -आरोपी उत्तम इंगोले याची चुलत बहीण व साहेबराव इंगोले याच्या मयत पत्नीचा आत्मा भटकू नये, तसेच आरोपी द्रौपदी पौळ हिच्या दोन मुलींच्या पतीचा मृत्यू झाला आहे. एका मुलीची लेकरे जगत नव्हती, यातून सुटका होण्यासाठी मांत्रिक राहूल चुडावकर व सुवर्णा भाडळे यांच्या सल्ल्याने बळी देण्यात आला. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंग