शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

‘होमगार्ड’ची ५७ पदे रद्द; आर्थिक मंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:50 IST

गेल्या अनेक वर्षापासून ही पदे भरण्यात आलेली नव्हती.

ठळक मुद्देवित्त विभागाने काटकसरीबाबत सुचविलेल्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अर्थ विभागाने काटकसरीच्या धोरण अवलंबिण्यासाठी एकुण पदापैकी २५ टक्के पदे रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या.

मुंबई - राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचा पहिला फटका होमगार्ड विभागाला बसला आहे. राज्यभरातील कार्यालयात मंजूर असूनही रिक्त असलेली चतूर्थ श्रेणीतील तब्बल ५७ पदे रद्द करण्यात आली आहेत. वित्त विभागाने काटकसरीबाबत सुचविलेल्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून ही पदे भरण्यात आलेली नव्हती.राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलिसांना गृहरक्षक दलाकडून सहकार्य केले जाते. मानसेवी तत्वावर कार्यरत असलेल्या होमगार्डच्या कार्यालयात प्रशासकीय कामकाज व मदतीसाठी २००३ साली ड वर्गातील १५७ पदे मंजूर केली होती. त्यामध्ये शिपाई, सफाई कामगार,चौकीदार, क्वाटरगार्ड सैनिक, आचारी, धोबी, माळी आदी पदाचा समावेश होता. मात्र शासनाकडून पुर्ण पदे भरण्यात आलेली नव्हती. तब्बल ५७ पदे रिक्तच होती. अर्थ विभागाने काटकसरीच्या धोरण अवलंबिण्यासाठी एकुण पदापैकी २५ टक्के पदे रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रिक्त असलेली ही पदे रद्द करण्यात आली आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालय