शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 19:17 IST

Sexual Abuse : याप्रकरणी ६ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.

वर्धा : बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीस वरोरा येथे पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी ६ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.

आरोपी चेतन महादेव फरकाडे हा पीडितेसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असताना त्याने स्क्रीन शॉट काढले तसेच पीडितेच्या इन्स्टाग्राम या सोशल साईट वरील तिचे अकाउंटवरील तिचे व्हिडीओ डाउनलोड करुन तिला तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत होता.

सर्व एफआयआर, माझी अटक बेकायदा; नुकसान भरपाईची मिळण्याची केतकीने केली मागणी

 

पीडतेने आरोपी चेतनला समजाविण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकायला तयार नव्हता. अखेर त्याने पीडितेला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून वरोरा येथे नेले तेथे त्याच्या मामाकडे जात पीडितेवर बळजबरी अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले. पोलसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपी चेतनविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकKidnappingअपहरण