शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईचा जामीन कोर्टाने फेटाळला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:13 IST

या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिसांनी देसाईला अटक केली होती. 

ठळक मुद्देसीएसएमटी पुलाचे त्याने ३ वेळा ऑडिटिंग केले. ‘तो पूल धोकादायक नसून, त्याला किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे,’ असा अहवाल त्याने पालिकेला दिला होता. मात्र १४ मार्चला पूल कोसळला. सीएसएमटी येथील या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जण ठार तर ३१ जण जखमी झाले.

मुंबई - नीरजकुमार देसाईचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणारा हिमालय पूल कमकुवत झाल्याची कल्पना असतानाही त्याच्या वापरास परवानगी दिल्याचा आरोप नीरज देसाई या ऑडिटरवर आहे. १४ मार्च रोजी घडलेल्या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ३३ जण जखमी झाले होते.  हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरजकुमार देसाईविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी ७०९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. चुकीचा अहवाल दिल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून १६४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. नीरजकुमार देसाई काम पाहत असलेल्या प्रोफेसर डीडी देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिस्ट कंपनीकडे पालिकेने मुंबईतील ३९ महत्त्वाच्या पुलांच्या स्ट्रक्चरल  ऑडिटची जबाबदारी दिली होती. सप्टेंबर, २०१६ मध्ये त्याला याचे काँट्रॅक्ट मिळाले. त्यानंतर उड्डाणपूल, स्कायवॉक, भुयारी मार्ग, रेल्वे मार्गावरील पूल अशा स्वरूपाच्या सर्व प्रकारच्या एकूण ७६ पुलांचे त्याने ऑडिटिंग केले. त्यापैकी सीएसएमटी पुलाचे त्याने ३ वेळा  ऑडिटिंग केले. ‘तो पूल धोकादायक नसून, त्याला किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे,’ असा अहवाल त्याने पालिकेला दिला होता. मात्र १४ मार्चला पूल कोसळला. सीएसएमटी येथील या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जण ठार तर ३१ जण जखमी झाले. या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिसांनी देसाईला अटक केली होती. 

टॅग्स :Courtन्यायालयCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाPoliceपोलिस