शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बाणेरमध्ये स्पाच्या नावाखाली चालविणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:23 IST

बाणेर येथील बेसील हौसिंग सोसायटीतील रो हाऊस मध्ये थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती .

पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल रेक्स रॅकेट चालविणाऱ्या बाणेर येथील थाई स्पाचा पर्दाफाश सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. याप्रकरणी स्पा चालविणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून थायलंडच्या दोन तरुणीसह तिघींची सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.जयदीप रवींद्र अणेचा (वय ३६, रा़ टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस उपनिरीक्षकांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बाणेर येथील बेसील हौसिंग सोसायटीतील रो हाऊस मध्ये थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी तेथे पोलिसांनी छापा  घातला.  त्यात तीन तरुणी आढळून आल्या. त्यातील दोघी थायलंडच्या असून एक लावोस देशातील आहे. या तिघांना थेरपीस्ट म्हणून नोकरीवर ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.  हा स्पा चालविणाऱ्या जयदीप अणेचा याला पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेBanerबाणेरSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस