शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

गुवाहटीत ८ कोटी रुपयांचं हेरोईन जप्त, चार चाकीसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 07:48 IST

आसाममध्ये अंमली पदार्थांची तस्करी हा गंभीर बिषय बनला असून गुवाहटीत सर्वाधिक प्रमाणात ह्या कारवाई होत असल्याचे निदर्शन आले आहे.

गुवाहटी - आसाम राज्यातील गुवाहटी पोलिसांनी तब्बल ८ कोटी रुपयांचे हेरोईन जप्त केले असून तिघांना अटकही करण्यात आली आहे. येथील पूर्वी गुवाहटी पोलिसांनी बशिष्ठच्या नालासोपारा येथे अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध एक विशेष मोहिम राबवली होती. त्यामध्ये, ८ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी, आरोपी अब्दुल रोजीद, मुजम्मिल हक आणि मोहम्मद जमाल या तिघांना चार चाकी कारसह अटक करण्यात आलीय. 

आसाममध्ये अंमली पदार्थांची तस्करी हा गंभीर बिषय बनला असून गुवाहटीत सर्वाधिक प्रमाणात ह्या कारवाई होत असल्याचे निदर्शन आले आहे. त्यामुळेच, पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध विशेष मोहिम राबवण्यात येत आहे

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीguwahati-pcगौहतीPoliceपोलिस