शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मृत आईला झोपलेली समजून उठवत होती चिमुकली, महिनाभरातच आई-वडिलांचे छत्र हरपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 21:33 IST

Crime News : या घटनेचे फोटो ज्या कोणी पाहिले त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरंतर हे फोटो इतके काही सांगून जाते की ते पाहून तुमचे डोळे भरून येतील.

जमशेदपूर : आईचे प्रेम आणि मुलांबद्दलची तिची ओढ कुणापासून लपलेली नाही. आई कोणत्याही स्थितीत असो, मुलांना ती चांगल्यात चांगली स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत जमशेदपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेचे फोटो ज्या कोणी पाहिले त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरंतर हे फोटो इतके काही सांगून जाते की ते पाहून तुमचे डोळे भरून येतील.मृत आई झोपलेली असेल म्हणून निरागस मुलगी तिला उठवत होती घटना जमशेदपूरच्या घाटशिला ब्लॉकच्या बदाकुर्शी पंचायतीची आहे. दरिसाई साबर बस्ती हे गाव या पंचायत अंतर्गत येते. अशी अनेक कुटुंबे या वस्तीत राहतात, ज्यांच्या डोक्यावरही छतही नाही. इथे एका मुलीच्या फोटोने सर्वांचे डोळे भरून आले. प्रत्यक्षात या वस्तीत राहणारी सात वर्षांची निरागस मुलगी सोमवारी आपल्या आईवर चादर पांघरताना दिसत आहे. मात्र, त्या मुलीची आई मृत आहे हे कळल्यावर तुमचे मन भरून येईल. मुलीलाही याची माहिती नव्हती.आधी आईला उठवण्याचा प्रयत्न करते आणि मग चादर पांघरायला सुरुवात केलीसकाळी सात वर्षांच्या मुलीला सोमवारी जाग आली तेव्हा तिने आईला उठवायला सुरुवात केली. आईचे निधन झाल्याचे तिला माहितीच नव्हते. मुलगी झोपली आहे असा विचार करून तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करू लागला. एवढ्या वेळा उठूनही आई उठली नाही तेव्हा आईला झोपायला त्रास होऊ नये म्हणून मुलीने आईच्या अंगावर चादर पांघरली.

महिनाभरातच मुलीच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपलेया मुलीचे वडील लल्टू साबर (28) यांचेही आजारपणामुळे अवघ्या काही महिन्याभरापूर्वी निधन झाले. आता महिन्याभरातच मुलाची आईही देवाघरी गेली. मुलीची आई जोबानी साबर (२४) हिच्या मृत्यूनंतर या मुलीचे दुसरे कोणीही नातेवाईक नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. या वस्तीतील लोक उन्हापासून आराम मिळावा म्हणून रस्त्यावर झोपतात आणि जोबानीही आईसोबत रस्त्यावरच झोपली होती.देणगीतून जोबनी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेजोबनीच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील लोकांनी देणग्या गोळा केल्या. या प्रकरणाची माहिती मिळताच चाइल्ड लाईनची टीम मुलीला भेटायला आली आणि तिला सोबत घेऊन गेली. मात्र, या मुलीला अंत्यसंस्कार होईपर्यंत येथेच राहू द्यावे, अशी विनंती परिसरातील लोकांनी केली. परिसरातील लोकांचे म्हणणे ऐकून चाइल्ड लाईनचे लोक निघून गेले.

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसDeathमृत्यू