शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! अवघ्या काही तासाच्या नवजात मुलीचा आईनेच घोटला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 14:04 IST

Murdre : सांगलीतील हृदयद्रावक घटना

ठळक मुद्दे याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर शनिवारी रात्री तिने मुलीचा गळा आवळला. ही घटना पाहणाऱ्या त्याच वार्डातील दुसऱ्या महिलेने याची माहिती डॉक्टरांना दिली होती.

सांगली : अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच गळा आवळल्याची हद्यद्रावक घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्नाटकातील सुमित्रा प्रसुतीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर शनिवारी रात्री तिने मुलीचा गळा आवळला. ही घटना पाहणाऱ्या त्याच वार्डातील दुसऱ्या महिलेने याची माहिती डॉक्टरांना दिली होती. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी त्या नवजात मुलीवर तातडीने उपचार सुरु केले होते. उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. तिच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खूणा दिसून येत होत्या. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने विश्रामबाग पोलिसात याबाबत फिर्याद देत निर्दयी आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीPoliceपोलिसArrestअटक