शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उसणे पैसे परत घेण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 9:31 PM

अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे व्हिडीओ क्लिप बनवली असून पतीला दाखवत तुझा संसार उध्वस्त करण्याची धमकी देत अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीने मंगळवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा - मुंबईच्या खार येथे येथे राहणाऱ्या 28 वर्षीय पीडित तरुणीला नालासोपारा येथे उसने दिलेले पैसे घेण्याच्या बहाण्याने बोलावून आरोपी तरूणाने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.मुंबई येथील खार परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय पीडित तरुणीला आरोपीने जानेवारी 2019 ते 26 मार्च 2019 च्या दरम्यान उसणे दिलेले पैसे परत घेण्याच्या बहाण्याने नालासोपाऱ्यात बोलावले आणि तिच्या शितपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्या संमतीशिवाय बलात्कार केला आणि त्याची व्हिडीओ क्लिप बनवली असून पतीला दाखवत तुझा संसार उध्वस्त करण्याची धमकी देत अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीने मंगळवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला