शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पत्नीची हत्या करून मृतदेह ठेवला बाथरूममध्ये लपवून अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 18:52 IST

बदलापूर - वांगणी येथे मागील दोन महिन्यापासून राहत असलेले आरोपी योगेश पंडित याने राहत्या घरात त्याची पत्नी कविता हिचा गळा दाबून ...

ठळक मुद्देपत्नी कविता हिचा गळा दाबून हत्या केली तर स्वतः हि गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हत्या बुधवारी रात्री उघडकीस आले.         आरोपी योगेश यास दारूचे व्यसन असल्याने दोघा नवरा बायकोत भांडणे होत असत.

बदलापूर - वांगणी येथे मागील दोन महिन्यापासून राहत असलेले आरोपी योगेश पंडित याने राहत्या घरात त्याची पत्नी कविता हिचा गळा दाबून हत्या केली तर स्वतः हि गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हत्या बुधवारी रात्री उघडकीस आले.        

   

Coronavirus : खळबळजनक! आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ पोलिसांना कोरोना

 

धक्कादायक! हैदराबादमध्ये रिक्षाचालकाने केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

 

खळबळजनक!...म्हणून फौजदाराच्या पत्नीची स्वत:हून गोळी झाडून आत्महत्या

आरोपी योगेश यास दारूचे व्यसन असल्याने दोघा नवरा बायकोत भांडणे होत असत. काही वर्षे ते वेगवेगळे ही रहात होते. मागील दोन महिन्यांपासून ते वांगणी येथे रहात होते. आरोपीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली. तसेच मृतदेह बाथरुममध्ये लपवून ठेवून स्वतःही गळफास घेतला . बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास प्रभारी अधिकारी संदीप निगडे यांच्या मार्गदर्शना खाली बी. व्ही सोनावणे हे करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याPoliceपोलिसbadlapurबदलापूर