शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुरेमधून विष दिले मुलांना अन् स्वतः घेतला गळफास लावून, पत्नीसाठी लिहिलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 18:53 IST

Crime News : गंभीर अवस्थेत मुलांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. तर, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

सुरगुजा : सुरगुजा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुरकुरेमधून विष घालून एका व्यावसायिकाने आपल्या दोन निष्पाप मुलांना ते खायला दिले. यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही बाब लक्षात येताच गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. गंभीर अवस्थेत मुलांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. तर, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.व्यापारी कोण आहे?प्रकरण अंबिकापूर शहरातील गोधनपूर येथील वसुंधरा विहार कॉलनीचे आहे. येथे सुदीप मिश्रा (४० वर्षे) हा व्यावसायिक त्याची पत्नी, ८ वर्षांची मुलगी आणि सृष्टी तर दीड वर्षाचा मुलगा कचरे यांच्यासोबत राहत होते. गोधनपूर-प्रतापपूर रस्त्यावर त्यांचे सिमेंटचे दुकान होते.पोलिसांना सहा पानी सुसाईड नोट सापडली आहेघटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या गांधीनगर पोलिसांना ६ पानी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये व्यावसायिकाने लिहिले आहे की, मला कोणाशीही काही अडचण नाही. तसेच त्याचा कोणत्याही पैशाशी काही संबंध नाही. संपूर्ण हिशेब चोख आहे. एका व्यक्तीकडून ६ - ७ लाखांचा हिशोब असला तरी त्याला काही अडचण नाही, तो चांगला माणूस आहे. मी माझ्या मुलांना सांभाळू शकत नाही, म्हणून मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जात आहे. जर मी ते सांभाळू शकलो नाही तर माझी पत्नी कशी सांभाळेल?

कधी घडली घटना?रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुदीप दुकानातून घरी परतला आणि त्याने पत्नीला भावासह बाजारात पाठवले. यानंतर व्यावसायिकाने कुरकुरेमध्ये विष मिसळून मुलाला आणि मुलीला पाजले. मुलांना विष पाजल्यानंतर त्याने स्वतःही गळफास लावून घेतला. पत्नी परत आल्यावर तिने तिघांनाही रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी व्यावसायिक आणि मुलीला मृत घोषित केले. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिस पत्नी शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेसुसाईड नोट सापडल्यानंतरही या घटनेमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पती आणि मुलीच्या मृत्यूनंतर सुदीपची पत्नी बेशुद्ध आहे. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेची माहिती कोणीही देऊ शकलं नाही. पत्नी शुद्धीवर येण्याची आणि परिस्थिती नियंत्रणात येण्याची पोलीस वाट पाहत आहेत, जेणेकरून तिची चौकशी करता येईल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश