शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

त्याने अश्लील फोटो मागितले अन् तिने चक्क पाठविलेही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 11:59 IST

साताऱ्यातील घटना : सोशल मीडियावर झाली होती ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एकमेकांची मैत्री झाल्यानंतर भान हरपून केलेले कृत्य अंगलट येते, याचा प्रत्यय येथे एका युवतीच्या बाबतीत आला. सोशल मीडियावरून दोघांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीने हद्दच ओलांडली. त्यानं तिच्या खासगी अश्लील फोटोंची मागणी केली अन् तिने पाठविलेही. पण जेव्हा या दोघांचं बिनसलं, तेव्हा त्यांनं ‘तसले’  फोटो तिचा भाऊ, बहीण यांना पाठविले. यावरून संबंधित युवकावर  सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पीडित तरुणी २४ वर्षांची असून, साताऱ्यातील एका शोरूममध्ये ती नोकरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची आणि पंढरपुरातील एका तरुणाची सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्रीही झाली. भेटीदरम्यान दोघांनी एकत्र फोटोही काढले. मात्र, बिनसल्यानंतर त्यानं ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे खासगी अश्लील फोटो मागितले. तिने भीतीपोटी ‘तसले’ फोटो त्याला पाठविलेही. नंतर त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिनं त्याचा नंबर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लाॅक केले. त्यामुळे संतापलेल्या युवकाने तिचा चुलत भाऊ, बहीण यांच्या अकाऊंटवर ‘तसले’ फोटो पाठविले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट