शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंध ठेव, नाहीतर...' धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीने प्राशन केले कीटकनाशक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 21:36 IST

Sexual Abuse : पीडित विद्यार्थिनीला सध्या गुरुग्राममधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीचा दोष एवढाच आहे की, तिने गावातील तीन तरुणांचे म्हणणे ऐकले नाही, जे तिच्यावर घाणेरडी नजर ठेवायचे.

हरियाणातील सोहना येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीने विषारी द्रव्य (कीटकनाशक) प्राशन केले आहे. गावातील काही तरुणांच्या जाचाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलीला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आता तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी नववीत शिकत असून तिचे वय १४ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.पीडित विद्यार्थिनीला सध्या गुरुग्राममधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीचा दोष एवढाच आहे की, तिने गावातील तीन तरुणांचे म्हणणे ऐकले नाही, जे तिच्यावर घाणेरडी नजर ठेवायचे.पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, गावातील तीन तरुणांनी जबरदस्तीने तिला फोन दिला आणि नंतर बोलण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्याने त्या तरुणांनी तिला तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीने विद्यार्थिनीने आपले जीवन संपवण्यासाठी हे पाऊल उचलले.त्याचवेळी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीला तीन दिवसांपूर्वी फोन देण्यात आला होता. फोन न घेतल्यास आई-वडिलांना मारून टाकू, असे धमकावण्यात आले. या भीतीने मुलीने तो फोन घेतला. त्यानंतर त्यांनी मुलाला शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले, अन्यथा आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दबावाखाली त्यांच्या मुलीने विषारी द्रव्य प्यायले. आरोपी त्याच्या गावातील आहेत. त्याचबरोबर पीडित विद्यार्थ्याच्या जबाबावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ