शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद... ८० वर्षाच्या कथित बाबाचे १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे; पोलिसांनी ठोकल्या बाबाला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 20:22 IST

ताविज बनवण्याच्या बहाण्याने एका दहा वर्षाच्या निरागस मुलीला घरात बोलवून अश्लील कृत्य करणाऱ्या ८० वर्षाच्या बाबाला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण - ताविज बनवण्याच्या बहाण्याने एका दहा वर्षाच्या निरागस मुलीला घरात बोलवून अश्लील कृत्य करणाऱ्या ८० वर्षाच्या बाबाला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. युनूस अब्बास सय्यद असे या कथित बाबाचे नाव आहे.

कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण भागात कथित बाबांचे पेव फुटले असून चाळींच्या परिसरात या बाबांनी आपले बस्तान मांडले आहे. औषध उपचार, भूत प्रेत बाधा घालविण्याचा या बाबांनी अंधश्रद्धेचा बाजार मांडला असून अशा बाबांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे बाबा भोळ्याभाबड्या नागरिकांना विशेषत: लहान मुली, महिला वर्गाला आपले लक्ष्य करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे .कल्याण पूर्वेकडील उपचाराच्या बहाण्याने एका पुजाऱ्याने एका महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणनजीक असलेल्या मोहोने येथे एका बाबाचे घृणास्पद कृत्य  समोर आले आहे. कल्याणनजीक असलेल्या मोहोने अंबिवली प्रगती कॉलनी परिसरात राहणारा कथित बाबा युनूस अब्बास सय्यद याने याच परिसरात राहणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीला ताविज बनवून देण्याच्या बहाण्याने आपल्या घरात बोलावले. ही मुलगी घरात येताच भामट्या बाबाने तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने ही घटना आपल्या आईला सांगितली. यानंतर आईने याप्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून युनूस सय्यद विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पॉक्सो कायद्यान्वये अटक बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटक