शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! लग्नानंतर नवरीला घरी घेऊन जात होता नवरदेव, रस्त्यात तिचा चेहरा पाहिला अन् बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:38 IST

Fake Marriage News : ही घटना हरयाणातील आहे. हरयाणाच्या नांगल चौधरी येथील फूलचंद गुर्जरने फेब्रुवारीला यासंबंधी तक्रार पोलिसात दिली होती. त्यात सांगितलं होतं की, ४ लोकांनी त्याचं खोटं लग्न लावून दिलं.

Fake Marriage News : पूर्व राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यात लग्नाच्या नावावर एका तरूणाची फसवणूक करण्यात आली आहे. इथे खोटं लग्न लावून देणाऱ्या गॅंगने एका तरूणाकडून ७ लाख रूपये घेऊन दुसऱ्याच तरूणीसोबत त्याचं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यावर घरी जाताना नवरदेवाला संशय आल्याने याचा भांडाफोड झाला. त्याला संशय आला आणि त्याने नवरीच्या डोक्यावरील पदर उचलून पाहिला तर त्याला धक्काच बसला.

लग्न झाल्यावर सत्य आलं समोर

नवरीचा चेहरा पाहिल्यावर त्याने लग्न लावून देणाऱ्या लोकांना संपर्क केला. ते घटनास्थळी आले आणि नवरदेवाने दिलेल्या ७ लाखांपैकी अर्धे रूपये त्याला परत दिले आणि नवरीला तेथून सोबत घेऊन गेले. त्यानंतर नवरदेवाने पोलिसांकडे धाव घेतली. नंतर पोलिसांनी चौकशी केली आणि खोट्या नवरीसह चार लोकांना अटक केली.

ही घटना हरयाणातील आहे. हरयाणाच्या नांगल चौधरी येथील फूलचंद गुर्जरने फेब्रुवारीला यासंबंधी तक्रार पोलिसात दिली होती. त्यात सांगितलं होतं की, ४ लोकांनी त्याचं खोटं लग्न लावून दिलं आणि ७ लाख रूपये घेऊन फसवणूक केली. त्याने सांगितलं की, रवि धोबी नावाच्या एका व्यक्तीने एका तरूणीसोबत त्याचं लग्न जुळवलं होतं. त्या बदल्यात त्याने ७ लाख रूपये घेतले होते.

नवरीचा चेहरा पाहिला अन्....

फूलचंदचा आरोप आहे की, आरोपींनी तरूणाचं लग्न तर लावून दिलं. पण नवरी बदलली. आधी जी मुलगी दाखवली गेली होती तिच्यासोबत लग्न लावून दिलं नाही. दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न लावलं. जेव्हा ते लग्न करून परत होते तेव्हा रस्त्यात नवरदेवाला नवरीवर संशय आला. त्यामुळे त्याने नवरीच्या डोक्यावरील पदर उचलून पाहिला आणि त्याला धक्का बसला. कारण ती आधी पाहिली ती मुलगी नव्हती. दुसरीच मुलगी होती. आरोपींनी ज्या मुलीसोबत लग्न लावून दिलं तिची नाव नेहा आहे. ती दिल्लीच्या पंजाबी बाग भागातील आहे.

काही पैसे परत देऊन, नवरीला घेऊन गेले

पोलिसांनी सांगितलं की, यावर फूलचंद आणि नवरदेवाने लग्न लावणाऱ्या दलालांना फोन केला. त्यानंतर ते लोक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पक्षात तिथे वाद झाला. त्यानंतर लग्न लावून देणाऱ्या लोकांनी फूलचंद आणि नवरदेवावर काही पैसे फेकले. त्यानंतर नवरीला आपल्या सोबत परत घेऊन गेले. तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव नवरदेवाला झाली. अशात ते पोलिसांकडे गेले.

नवरीसहीत चौघांना अटक

तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली आणि चार आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून १४ फेब्रुवारीला अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली जात आहे. ही गॅंग अनेकांचं खोटं लावून देत त्यांची फसवणूक करीत होती. त्यांना अनेकांकडून लाखो रूपये लुटले आहेत. 

टॅग्स :HaryanaहरयाणाRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न