शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पुरूष मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती ३६ वर्षीय महिला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 11:37 IST

मृत महिलेचं नाव इमराना आहे. ती आग्राची राहणारी आहे. सध्या ती भाड्याच्या घरात राजीव नगरमध्ये राहत होती.

हरयाणाच्या गुरूग्राममध्ये एका हॉटेलमध्ये ३६ वर्षीय महिलेच्या हत्येची घटना समोर आली आहे. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. असं सांगितलं जात आहे की, आरोपी तरूणाने महिलेचा धारदार शस्त्राने गळा कापून तिची हत्या केली. 

मृत महिलेचं नाव इमराना आहे. ती आग्राची राहणारी आहे. सध्या ती भाड्याच्या घरात राजीव नगरमध्ये राहत होती. मृत महिला तिच्या पुरूष मित्रासोबत हॉटेलच्या रूममध्ये गेली होती. हॉटेलच्या रेकॉर्डमध्ये महिलेसोबत आलेल्या पुरूषाची ओळख अंकित म्हणून पटली आहे. (हे पण वाचा : तरूणीच्या हत्येचा मिळत नव्हता पुरावा, पोलिसांनी असं काही की स्वत:च पोलिसांकडे आला आरोपी!)

ही घटना शहरातील पॉश भागातील ओल्ड डीएलएफच्या एका हॉटेलमध्ये घडली. आरोपीने हॉटेलच्या रूममध्ये आणि लॉबीमध्ये धारदार शस्त्राने महिलेवर अनेकदा वार केला. साधारण ९ वाजून १५ मिनिटांनी आरोपीच्या हल्ल्याचा विरोध करत महिला पहिल्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोरवर पडली. ज्यानंतर कंट्रोल रूमला महिला पायऱ्यांनी खाली पडल्याची सूचना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील चौकशी सुरू केली. हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले. आरोपी तरूणावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू