शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हात, गळा ओढणीने बांधून केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी अपहरण करून पीडितेला नेले जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:52 IST

Gangrape And Murder Case : पीडित मुलीच्या गुप्तांगाला ३० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तिला जीवे मारल्यानंतरही नराधमांनी तिची अब्रू लुटली.

राजस्थानमधील बुंदी येथे १६ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, तिची हत्या केल्यानंतरही तिन्ही नराधमांनी तिच्यावर बलात्कार सुरूच ठेवला होता. ती मुलगी शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करत राहिली आणि नंतर नराधमांनी तिची गळा दाबून खून केला.पीडित मुलीच्या गुप्तांगाला ३० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तिला जीवे मारल्यानंतरही नराधमांनी तिची अब्रू लुटली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, पीडितेचा गळा आणि हात तिच्या ओढणीने बांधलेले, त्यानंतर आरोपी तिच्यावर बलात्कार करत होते. बुंदी पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या आयुष्यात अशी क्रूरता कधीच पाहिली नाही.काय आहे संपूर्ण प्रकरण?नुकतेच बुंदी येथे 16 वर्षीय आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. नातेवाइकांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तरुणीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.ही घटना बुंदी जिल्ह्यातील बसोली पोलीस स्टेशन हद्दीतील काला कुआन गावातील आहे. येथे तीन नराधमांनी १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला जंगलात नेले आणि सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणल्यानंतर प्रथम तिचा गळा दाबून खून केला आणि तिचे डोके दगडाने ठेचले. त्यांनी मुलीला ओढत जंगलात नेले.कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला तेव्हा गावातील एका महिलेने सांगितले की, मुलीच्या किंचाळण्याचा आवाज जंगलातून आला होता. मुलीचे वडील तिला शोधण्यासाठी गेले असता तेथे पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चौकशीत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदय पिळवटून टाकणारी क्रूरता समोर आली.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक