शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दारू पिण्याची होती सवय, ११ पत्नी गेल्या सोडून, १२ व्या बायकोने केला विरोध, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:16 IST

पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून ११ पत्नींनी घेतला घटस्फोट.

झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने दारु पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत झालेली त्याची १२वी पत्नी होती. याआधी त्याने ११ लग्ने केली होती पण दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदरच्या पत्नींनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने बारावे लग्न केले. दरम्यान या पत्नीने देखील दारू पिण्यास पतीला विरोध केला. यावेळी त्याला राग आला, त्याने रागाच्याभरात पत्नीची हत्या केली. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. 

मिळालेली माहिती अशी, झारखंडमधील बोकारो येथे राहणाऱ्या रामचंद्र तुरी याने १२ लग्ने केली होती. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदर ११ पत्नींनी घटस्फोट घेतला. रामचंद्र याचा १२वा विवाह सावित्री देवी यांच्याशी २० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना चार मुले आहेत. हैदराबादमध्ये एक मुलगा मजूर म्हणून काम करतो. तर तिघेजण बाहेर गेले होते. सोमवारी घरात रामचंद्र आणि त्याच्या पत्नीशिवाय कोणीही घरी नव्हते. रामचंद्र दारु पिऊ लागला तेव्हा पत्नीने विरोध केला. याचा राग येऊन रामचंद्राने पत्नी सावित्री देवीची हत्या केली.

LOVE SEX AUR DHOKA: मैत्रिणीला घरी बोलावले अन् गुंगीचे औषध देऊन बलात्कार; 3 वर्षापासून लैंगिक शोषण

यापूर्वीही आरोपीच्या ११ विवाह केले होते. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे सगळ्या पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. रामचंद्राच्या १२व्या पत्नीनेही त्याला दारू पिण्यास विरोध केल्यावर त्याने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामचंद्र याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी रामचंद्रच्या बारा लग्नांना दुजोरा दिलेला नाही. पोलिसांव्यतिरिक्त, गावातील पंचायत सदस्याने सांगितले की ही त्याची १२वी पत्नी होती.

रामचंद्रने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली, जेव्हा त्याची पत्नी सावित्रीने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने रागाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असताना सावित्री अशुद्ध पडली, मात्र आरोपीने लाठ्या-काठ्याने मारहाण सुरुच ठेवली. आरोपीने पत्नीला मरेपर्यंत मारहाण केली. रात्री मुलं घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी तपास केल्यानंतर आरोपीला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस