शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काकाच बनला राक्षस! घरच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन पुतणीसोबत केलं धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:29 IST

मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पुतणीवर लैगिंक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पुतणीवर लैगिंक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अंघोळ करताना आरोपीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर आरोपींनी या विद्यार्थिनीला या व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी काकाने मुलगी घरी आल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीने मुरार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचा काका सोनू जाटव काही महिन्यांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये राहायला आला होता. त्या काकाने अल्पवयीन अंघोळ करताना तिचा अश्लील फोटो व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्रास देत होता. आरोपी गेल्या महिन्यात भाचीला लाल टिपरा येथील संकुलात बोलावले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी तिचा सतत छळ करत होता. आरोपीची हिंमत इतकी वाढली होती की आरोपी मुलीच्या घरी येऊन सतत बलात्कार करत होता. 

प्रियेसीला घेवून दुचाकीवरुन निघाला, अंधारात वाटेतच विहिरीत कोसळला; युवतीचा बुडून मृत्यू

'अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, आरोपी इतका क्रूर होता की तो अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत बलात्कार करत होता. आरोपी हा नात्याने मुलीचा काका होता, त्यामुळेच त्याच्या येण्या-जाण्याबाबत घरच्यांनाही शंका आली नाही. आरोपी काका आपल्यासोबत नशेच्या गोळ्या आणायचा आणि चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून त्या मुलीच्या आई-वडिलांना आणि भावाला द्यायचा.  मुलीचे आई-वडिल गाढ झोपेत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. अखेर वैतागून अल्पवयीन मुलीने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला.

14 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून मुरार पोलिसांनी आरोपी काका सोनू जाटवविरुद्ध एफआयआर नोंदवला. मुरार पोलिसांनी आरोपी सोनूविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच मुरार पोलिसांनी कारवाई करत आरोपी काका सोनूला लाल टिपरा परिसरातून अटक केली. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस