शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पेणकरपाड्यातून ७७ लाखांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 7:59 PM

पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन आणि काशिमीरा पोलीसांनी ही कारवाई केली.पेणकरपाडा भागातल्या एका गोदामातुन बंदी असलेला ७७ लाखांचा गुटखा सापडला आहे.

मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पेणकरपाडा भागातल्या एका गोदामातुन बंदी असलेला ७७ लाखांचा गुटखा सापडला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि काशिमीरा पोलीसांनी ही कारवाई केली असून एका कर्मचाऱ्यास अटक केली असली तरी पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनंतर पेणकरपाड्यातील विशा भारवाड चाळीत असलेल्या फजल काझी यांच्या गाळ्यावर पोलीसांसह एकत्र येऊन धाड टाकली होती. या गोदामात गुटखा साठवून नंतर तो मुंबई, ठाणे आदी भागात पुरवठा केला जात असल्याची माहिती होती. गोदामात सापडलेला कर्मचारी चांद इब्राहिम शेख (२३) रा. जनता नगर, काशिमीरा या कर्मचारायास अटक करण्यात आली होती.काझी यांनी सदर गाळा भाड्याने दिला असून या प्रकरणी पाच आरोपींचा शोध सहाय्यक निरीक्षक गणेश भामरे व पथक घेत आहेत. घटनास्थळवारुन ४ के स्टार गुटखा आणि एसएचके गुटख्याने भरलेल्या ३२६ गोणी सापडल्या आहेत. सदर साठा अन्न व औषध प्रशासनाने आपल्या ताब्यात ठेवला आहे. बंदी असूनही शहरात राजरोसपणे गुटखा विक्रीच्या तक्रारी असतानाच आता गुटख्याच्या साठ्याचे गोदामच सापडल्याने परिसरातील नागरीकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागmira roadमीरा रोडPoliceपोलिसraidधाड