शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

भयंकर! मुलाची केली हत्या,नंतर उचलले टोकाचे पाऊल, पत्नीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 20:39 IST

गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या 11 वर्षाच्या मुलाची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.

गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या 11 वर्षाच्या मुलाची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. शनिवारी घटनास्थळावरून सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे, मृत व्यक्तीच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश सिकलीगर (32) आणि त्यांचा मुलगा चार्मिश शनिवारी वडोदरा शहराच्या बाहेरील बापोद भागात त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापोद पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना परेश आणि त्याचा मुलगा चार्मिश वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लटकलेले दिसले. सिकलीगरने अगोदर आपल्या मुलाची हत्या केली, नंतर त्याच्या फ्लॅटमध्ये दुसऱ्या व्यक्तीची हत्या केली.  घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे, यात पतीने दावा केला आहे की आपल्या पत्नीचे वर्तन अतिशय वाईट आहे. त्यामुळेच त्याने हे कठोर पाऊल उचलले आहे, असल्याचे यात म्हटले आहे. 

बाईकच्या डिक्कीमध्ये बॉम्ब! भाजी खरेदीसाठी पोहोचला तरुण, अचानक झाला स्फोट, 4 जखमी

पीडित महिला ऑटोरिक्षा चालक असून दोघांच्या लग्नाला सुमारे 15 वर्षे झाली होती. पीडित पत्नी आशाबेन विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस