शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Crime News: 5 दिवसांपूर्वी आढळला डोकं नसलेला मृतदेह, आता सापडले पाय; बापच निघाला मुलाचा खुनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 15:04 IST

Gujarat: अहमदाबादमध्ये 5 दिवसांपूर्वी हात-पाय आणि डोकं नसलेला एका मृतदेह आढळला होता.

Gujarat Crime News: पाच दिवसांपूर्वी अहमदाबादच्या वसना परिसरात हात-पाय आणि डोकं नसलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या घटनेच्या 5 दिवसांनंतर आता वसनापासून 3 किमी अंतरावर असलेल्या एलिसब्रिज परिसरात मृतदेहाचे पाय सापडले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाची उकल केली असून, हा मृतदेह हितेश नावाच्या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. 

बापानेच केली मुलाची हत्यासविस्तर माहिती अशी की, पाच दिवसांपूर्वी अहमदाबादच्या वसना परिसरात पोलिसांना एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता, त्या मृतदेहाचे डोके, हात-पाय नव्हते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि तपास सुरू असतानाच, वसनापासून तीन किमी अंतरावर असलेल्या एलिसब्रिज परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्या व्यक्तीचे छिन्नविछिन्न अवस्थेतील पाय पॉलिथिनमध्ये सापडले. 

घरात आढळला चाकू आणि रक्ताचे डागयानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये स्कूटरवरून जाणारा एक वृद्ध पॉलिथिन फेकताना दिसला. तपासादरम्यान पोलीस आरोपी बापाच्या घरी गेले, तिथे त्यांना गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि रक्ताचे डाग आढळले. यानंतर पोलिसांनी पोलिसांनी आरोपी बापाला अटक करुन चौकशी केली. 

हत्येचे कारण अद्याप अस्पष्टचौकशीत आढळून आले आरोपी एम. जानी हे वर्ग-2 चे सेवानिवृत्त अधिकारी असून, ते आपल्या मुलासोबत राहायचे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह हितेशचाच असल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वृद्धाची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पण, अद्याप या हत्येमागचे नेमके कारण पोलिसांना समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस