शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

मध्यरात्री प्रेयसीच्या घरात घुसला जीआरपी पोलीस, मुलीच्या वडिलांसह भावाने सळईने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 22:09 IST

Assaulting to Lover : पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

उज्जैन : नानाखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बसंत नगरमध्ये जीआरपी कॉन्स्टेबलसोबत मारहाणीची घटना समोर आली आहे. त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबाने सळईने मारहाण केली. असे सांगितले जात आहे की, उज्जैन जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेला हवालदार रविवारी रात्री उशिरा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला तेव्हा प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावाने त्याला मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय जीआरपी कॉन्स्टेबल सुखपाल सिंग टेकम हा शहरातील नानाखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बसंत नगर येथील रहिवासी असून ते सध्या उज्जैन जीआरपीमध्ये तैनात आहेत. शनिवारी सुखपाल बसंत विहारमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री 12 वाजता उशिरा त्याच्या घरी पोहोचला. जिथे मुलीचे वडील आशुतोष आणि भाऊ मदन पोरवाल यांनी तिला बेदम मारहाण केली.जखमी सुखपालला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित सुखपालच्या तक्रारीवरून नानाखेडा पोलीस ठाण्यात आशुतोष आणि मदन यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस