शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या विद्यार्थीनीलाच दाखवलं प्रेमाचं स्वप्न, लव्ह मॅरेजचं दिलं आमिष आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:25 IST

Kanpur Crime News : आरोपी कोचिंग क्लासेस संचालकाने तरूणीला लग्नाचं स्वप्न दाखवलं होतं. पीडितेने आपल्या परिवारासोबत बोलून या लग्नासाठी तयार केलं. १३ डिसेंबरला त्याचं लग्न ठरलं होतं.

कानपूर (Kanpur crime News) शहरातील चकेरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनीला प्रेमात जाळ्यात फसवलं. त्यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि जेव्हा ती नवरी बनून त्याची वाट बघत होती तेव्हा तिला शिक्षकाने दगा दिला. इतकंच नाही तर तो तिचे दागिने आणि पैसे घेऊन फरार झाला. तो फरार झाल्याचं समजताच तरूणीने शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दिली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती तरूणी

रिपोर्टनुसार, रामादेवी येथील कोचिंग क्लासेस संचालकाने त्याच्या क्लासमधील २४ वर्षीय  विद्यार्थीनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. मग लग्नाचं आमिष दाखवलं आणि लग्नाच्या दिवशी अडीच लाख रूपये रोकड आणि दागिने घेऊन तो फरार झाला. तरूणीनुसार, साधारण दोन वर्षांपासून ती कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जात होती. तेव्हा तिच ओळख कोचिंग क्लासेसच्या संचालकासोबत झाली. नंतर फोनवर बोलू लागले आणि मैत्री प्रेमात बदलली.

भावाला दाखवली गन

आरोपी कोचिंग क्लासेस संचालकाने तरूणीला लग्नाचं स्वप्न दाखवलं होतं. पीडितेने आपल्या परिवारासोबत बोलून या लग्नासाठी तयार केलं. १३ डिसेंबरला त्याचं लग्न ठरलं होतं. तरूणीने सांगितलं की, त्याने गेस्ट हाऊस आणि खाण्या-पिण्याचा खर्च एकत्र करण्यास सांगितलं होतं. गेस्ट हाऊस बुक करण्याच्या नावाने त्याने २ लाख रूपये घेतले. तरूणीने लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या.

त्यानंतर आरोपीने तरूणीकडून लग्नाचे दागिने बघण्यासाठी मागवून घेतले आणि आपल्याकडेच ठेवले. यानंतर आरोपीने सोमवारी सकाळी पीडितेला फोन काही कामासाठी पैसे मागितले. पीडितेचा भाऊ साधारण ५० हजार रूपये घेऊन गेला. पैसे घेतल्यावर आरोपीने भावाकडे लग्न करत नसल्याबाबत उल्लेख केला. विरोध केला तर आरोपीने तरूणीच्या भावाला बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी शिक्षकाने पैसे घेतल्यावर लग्न करण्यास नकार दिला. कसातरी तरूणीच्या भावाने जीव वाचवला आणि त्याने घरी येऊन हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर परिवाराने आरोपीला फोन केला तर त्याने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. नंतर कुटुंबियांनी गेस्ट हाऊसला जाऊन माहिती काढली तर त्या दिवशी तिथे दुसऱ्याचं लग्न होतं. पोलीस म्हणाले की, तरूणीच्या तक्रारीवरून कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी