शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

काय सांगता! नवरदेवाने हुंड्यात मागितलं २१ नखी कासव आणि काळा कुत्रा, पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 13:49 IST

द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, औरंगाबादच्या उस्मानपुरामध्ये राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न रामनगर भागातील एका तरूणीसोबत जुळलं होतं.

हुंड्यात (Dowry) पैसे, दागिने, गाडी आणि महागडे गिफ्ट घेतल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण औरंगाबादमध्ये (Aurangabad) नवरदेवाने हुंड्यात अशी वस्तू मागितली आहेय ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या परिवाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मुलाकडून हुंड्याची अनोखी डिमांड

द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, औरंगाबादच्या उस्मानपुरामध्ये राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न रामनगर भागातील एका तरूणीसोबत जुळलं होतं. १० फेब्रुवारी २०२१ ला दोघांचा साखरपुडा झाला होता. दोन्ही परिवारांनी मिळून ठरवलं की लग्न काही महिन्यांनंतर करूया. पण यादरम्यान मुलाकडी लोकांनी मुलीकडील लोकांकडे हुंड्यात (Groom Demands Tortoise With 21 Toenails As Dowry) अनोख डिमांड केली. (हे पण वाचा : हुंड्याच्या विरोधात होता नवरदेव, नवरीकडील लोकांनी ऐकलं नाही अन् दिलं 'हे' किंमती गिफ्ट!)

असं काय मागितलं?

तरूणाकडील लोक म्हणाले की, त्यांना हुंड्यात २१ नखांचं कासव, काळा लॅब्रोडोर कुत्रा आणि १० लाख रूपये पाहिजे. हुंड्याची ही मागणी ऐकून मुलीकडील लोक परेशान झाले. पण त्यांनीही हुशारी दाखवत या लालची लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यांची पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मुलीकडच्या लोकांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमद्ये बुधवारी नवरदेव आणि त्याच्या परिवाराविरोधात तक्रार दिली. 

मुलीकडच्या लोकांनी सांगितलं की, साखरपुड्याआधी त्यांनी नवरदेवाला २ लाख रूपये कॅश आणि १० ग्रॅम सोन हुंड्यात दिलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीdowryहुंडा