शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल रेपप्रकरणी नराधम बाप अटकेत, वेदना होत असल्याने आईला सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:12 IST

Digital Rape : जबाबात मुलीने वडिलांवर अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे.

ग्रेनो वेस्ट येथील सोसायटीत पाच वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेप केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले. याप्रकरणी मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला होता. जबाबात मुलीने वडिलांवर अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेनो वेस्ट सोसायटीत राहणाऱ्या महिलेने बिसरख कोतवालीमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असे नमूद करण्यात आले की, १८ जूनच्या रात्री पतीने मुलीवर डिजिटल बलात्कार केला होता. गुप्तांगात दुखत असल्याने मुलीने आईला आपबिती सांगितली. आईने दुखण्याचे कारण विचारले असता रात्री झोपेत असताना डिजिटल रेप झाल्याची तक्रार मुलीने केली. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

बिसरख कोतवालीचे प्रभारी उमेश बहादूर सिंह यांनी सांगितले की, आईच्या तक्रारीच्या आधारे मुलीच्या वडिलांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती, परंतु तपासात या जोडप्यामध्ये वाद असल्याचे समोर आले आहे. घर दोघांच्या नावावर आहे, मात्र दोघेही स्वतंत्र खोलीत राहतात. काही दिवसांपूर्वी पतीने खोलीबाहेर सीसीटीव्ही लावले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

डिजिटल बलात्कार हा शब्द अलीकडे प्रसिद्धीझोतात आला आहे. डिजिटल हा शब्द जेव्हा बलात्कारासोबत येतो तेव्हा बहुतेक लोक गोंधळून जातात, पण डिजिटल बलात्कार हा शब्द अंक (डिजिट) या शब्दावरून आला आहे. म्हणजे हाताच्या आणि पायाच्या बोटांनी किंवा अंगठ्याने जे अश्लील कृत्य केले जाते त्याला डिजिटल बलात्कार म्हणतात. याच महिन्यात ग्रेनो वेस्ट येथील प्ले स्कूलमध्ये आयकर अधिकाऱ्याच्या तीन वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्काराचे प्रकरण समोर आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र, अद्यापपर्यंत आरोपीची ओळख पटलेली नाही आणि अटक करण्यात आली नाही. गेल्या महिन्यात, नोएडाच्या सेक्टर-39 पोलीस स्टेशनने डिजिटल बलात्काराच्या आरोपाखाली एका 80 वर्षीय वृद्धाला अटक केली होती. वडिलांवर त्याच्या अल्पवयीन घरगुती नोकरावर सात वर्षांपासून डिजिटल बलात्कार केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकdelhiदिल्लीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ