शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारताला मोठं यश! अखेर रवी पुजारीचा मिळाला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 17:19 IST

पुजारी याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देखंडणी आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत १५ वर्षांपासून तो पोलिसांना पाहिजे होता.केरळ, मंगळुरू, अहमदाबाद पोलिसांप्रमाणेच मुंबई पोलिसांनाही त्याचा ताबा पाहिजे आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याचा अखेर ताबा भारताला मिळाला आहे. सोमवारी सकाळी कर्नाटक पोलीस त्याला घेऊन भारतात दाखल होत आहेत. खंडणी आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत १५ वर्षांपासून तो पोलिसांना पाहिजे होता.

पुजारी याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली होती. एनआयए, सीबीआय आणि रॉचे अधिकारी आता पुजारी याची चौकशी करतील. पुजारी याच्याविरुद्ध खंडणी आणि हत्यांसह २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड आणि दहशतवाद्यांचा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात दाऊद इब्राहिम टोळीसाठी पुजारी एकेकाळी काम करत होता. मात्र, नंतर तो फरार झाला. दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारी याला सोमवारी पहाटेपर्यंत भारतात आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज कर्नाटकपोलिसांना पुजारीचा ताबा मिळाला आहे.

मुंबई पोलिसांनाही हवा गँगस्टर रवी पुजारी

 

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक

 

केरळ, मंगळुरू, अहमदाबाद पोलिसांप्रमाणेच मुंबई पोलिसांनाही त्याचा ताबा पाहिजे आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती. मुंबईसह महाराष्ट्रात त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न व खंडणीसह ५६ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यासाठी मुंबई पोलिसांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईतील वकील शाहिद आझमी हत्येचा देखील गुन्हा पुजारीविरोधात आहे. 

 

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस