शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आजी - नातवाचं नशीब बलवत्तर, लोकलखाली जाण्यापासून रेल्वे पोलीस, कर्मचाऱ्यानं वाचवले 

By पूनम अपराज | Updated: December 18, 2020 20:47 IST

Railway Accident : हा सर्व थरार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ठळक मुद्देकरीरोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ६५ वर्षीय सुजाता चव्हाण या आजी त्यांच्या चार वर्षांच्या नातवाला घेऊन लोकलमधून उतरत होत्या.

मध्य रेल्वे मार्गावरील करीरोड रेल्वे स्थानकात एक ६५ वर्षीय महिला आणि तिच्या चार वर्षांच्या नातवाला रेल्वेखाली जाण्यापासून रेल्वेच्या एका कर्मचाऱ्यासह लोहमार्ग पोलिसाने वाचवले. हा सर्व थरार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

करीरोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ६५ वर्षीय सुजाता चव्हाण या आजी त्यांच्या चार वर्षांच्या नातवाला घेऊन लोकलमधून उतरत होत्या. त्यांचा नातू लोकलमधून फलाटावर उतरला. मात्र, सुजाता चव्हाण उतरत असतानाच लोकल ट्रेन सुरु झाली. यामुळे महिला आणि तिचा नातू लोकलच्या दारातच पडले. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये जाण्याआधीच त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेले लोहमार्ग पोलीस कैलास पठाडे आणि प्लॅटफॉर्मवरुन चालत जात असलेले रेल्वेचे बुकिंग क्लर्क उमानाथ मिश्रा यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांच्याकडे धाव घेऊन आजी - नातवाला लोकलखाली जाण्यापासून वाचवले. हा सर्व थरार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेpassengerप्रवासीMumbaiमुंबईPoliceपोलिस