शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वापराची औषधे सापडली मेडिकलच्या दुकानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:15 IST

२ लाख ८५ हजार ५३० रुपयांची या औषधांच्या स्ट्रीप व कार्टनवरील मजकूर खोडून ती औषधे बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करताना आढळून आले आहे

पुणे : केवळ शासकीय वापरासाठी असणारी औषधे बेकायदेशीररित्या मेडिकल दुकानात विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली असून अन्न व औषध प्रशासनाने एक मेडिकल दुकानावर छापा टाकून हा प्रकार समोर आणला आहे.  मुंढवा पोलिसांनी निरजकुमार सिंग (वय २८, रा़ स्वप्नपूर्ती सोसायटी,ससाणेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अतिश सरकाळे यांनी फिर्याद दिली आहे. निरजकुमार सिंग यांचे बी़  टी़  कवडे रोडवर रॉयल फार्मा हे कार्यालय आहे. तेथे शासकीय वापरासाठी असणाऱ्या fuviÔ 100Zg, h’vus 50Zg या औषधाच्या गोळ्यांचा साठा आढळून आला. २ लाख ८५ हजार ५३० रुपयांची या औषधांच्या स्ट्रीप व कार्टनवरील मजकूर खोडून ती औषधे बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करताना आढळून आले आहे. त्यावरुन मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmedicinesऔषधं