शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लघवी करायला दुसरीकडे जा! असं सांगितल्याने छातीत चाकू खुपसून एकाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 22:06 IST

Crime News :याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देराग आल्याने आरोपीने रफिक अन्सारीला शिवीगाळ करून हाताने तोंडावर ठोसे मारले. नंतर गळा दाबून छातीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. 

मुंबई - वडाळा पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्ग पुलाच्या खाली असलेल्या बगळा गार्डन नाल्याच्या बाजूला काल सायंकाळी एका इसमाचा क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बगळा गार्डन नाल्याच्या बाजूला मोहम्मद अन्सारी आणि त्याचा मित्र राशीस अब्बूखान हे दोघे गप्पा मारत असताना आरोपी रफिक बसलेल्या ठिकाणीजवळ उभा राहून लघवी करू लागला त्यावेळी मोहम्मद रफिक अन्सारी याने त्यास दुसरीकडे जाऊन लघवी करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने रफिक अन्सारीला शिवीगाळ करून हाताने तोंडावर ठोसे मारले. नंतर गळा दाबून छातीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. 

टॅग्स :Deathमृत्यूMumbaiमुंबईPoliceपोलिस