शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल द्या, बेपत्ता मुलीला शोधतो; उत्तर प्रदेश पोलिसांनी दिव्यांग महिलेकडून घेतले पैसे 

By पूनम अपराज | Updated: February 2, 2021 21:36 IST

Missing Complaint : आयुक्त कार्यालयाबाहेर स्थानिक माध्यमांशी बोलताना गुडिया नावाच्या विधवा महिलेने सांगितले की, तिने गेल्या महिन्यात आपल्या मुलीच्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिस त्यांना मदत करत नाहीत.

ठळक मुद्देत्या महिलेने सांगितले की, 'पोलीस सांगतात आम्ही शोधत आहोत. पुष्कळ वेळा ते माझा अपमान करतात आणि माझ्या मुलाच्या चारित्र्यावर प्रश्न विचारतात आणि म्हणतात की, ही मुलीची चूक असेल.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका दिव्यांग महिलेने आरोप केला आहे की, तिने गेल्या महिन्यात एका नातेवाईकाने पळवून नेलेल्या तिची अल्पवयीन मुलगी शोधून काढावी यासाठी तिने स्थानिक पोलिसांच्या गाडीत डिझेल भरण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये दिले आहे. या पोलिसांविरोधात तक्रार घेऊन कुबड्यांच्या मदतीने चालणारी एक महिला सोमवारी कानपूर पोलिस प्रमुखांकडे पोहोचली. आयुक्त कार्यालयाबाहेर स्थानिक माध्यमांशी बोलताना गुडिया नावाच्या विधवा महिलेने सांगितले की, तिने गेल्या महिन्यात आपल्या मुलीच्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिस त्यांना मदत करत नाहीत.त्या महिलेने सांगितले की, 'पोलीस सांगतात आम्ही शोधत आहोत. पुष्कळ वेळा ते माझा अपमान करतात आणि माझ्या मुलाच्या चारित्र्यावर प्रश्न विचारतात आणि म्हणतात की, ही मुलीची चूक असेल. पोलिस पुढे म्हणतात, आमच्या गाडीत डिझेल भरा, आम्ही तुमच्या मुलीला शोधण्यासाठी जाऊ. तसेच पीडित महिला पुढे म्हणाली, 'बर्‍याचदा पोलीस म्हणतात येथे-तेथे जाऊया. मी पोलिसांना लाच दिली नाही, मी खोटे बोलणार नाही. पण हो, त्यांच्या गाड्यांमध्ये मी डिझेल भरले आहे. मी त्यांना 3-4 वेळा पैसे दिले आहेत. त्या पोलीस चौकीवर दोन पोलीस आहेत. त्यातील एक जण मला मदत करीत आहे आणि दुसर्‍याने मला मदत केली नाही.डिझेलसाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्याने एका नातेवाईकाकडे कर्ज घेतले असल्याचे तिने सांगितले. माध्यमांशी बोलताना दिव्यांग महिला म्हणाले, 'मी पोलीस प्रमुखांना सांगितले की, मी डिझेलसाठी 10-15 हजार रुपयांची व्यवस्था केली आहे. पण आता बाकी कुठे द्यायचे.

 

गांजा पिऊ नका सांगितल्याने तरुणांनी खांबाला डोके आपटून तरुणाची केली हत्या 

महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी ट्विट केले की, संबंधित पोलिस चौकीच्या प्रभारी पोलिसाला हटविण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात एका वयस्कर महिलेला पोलिस स्टेशन आयुक्त कार्यालयात आणताना दाखवले आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, महिलेची मुलगी शोधण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. कानपूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी ब्रजेश कुमार श्रीवास्तव यांनी माध्यमांना सांगितले की, 'आम्ही पोलीस स्टेशन प्रभारी यांना या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. महिलेने केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली जाईल आणि जर कोणी दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशMissingबेपत्ता होणंTwitterट्विटर