शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातामुळे मुलीचा हात झाला शरीरापासून वेगळा; हात बॅगेत घेऊन गाठलं हॉस्पिटल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 21:20 IST

Accident Case : याबाबत पीएमओला माहिती देऊन मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मुलीला येथून पाठवण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर तिचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले.

राजस्थान - बुधवारी सायंकाळी बारांच्या मंगरूळ रोडवर बसमधील एका तरुणीला बसच्या खिडकीतून हात बाहेर काढणं महागात पडलं आहे. बसजवळून जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने धडक दिल्याने मुलीचा एक हात शरीरापासून वेगळा होऊन बाजूला पडला. येथे जिल्हा रुग्णालयातून कापलेला हात वेगळ्या बॅगेत ठेवून कोटा येथे पाठवण्यात आले.हॉस्पिटल चौकीत तैनात कॉन्स्टेबल सुकेश चौधरी यांनी सांगितले की, मंगरोळ येथील रहिवासी ज्योती (१८) बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बारांहून मंगरूळला बसने जात होती. तिने बसच्या खिडकीतून हात घातला. दरम्यान, बडा बालाजीजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने धडक दिल्याने ज्योतीचा हात कापला गेला. बस चालकाने तिले तिथेच उतरवले. नंतर ओळखीच्या व्यक्तीने मदत करून तिला जिल्हा रुग्णालयात नेले. येथील परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना तातडीने कोटा येथील रुग्णालय रेफर केले.याबाबत पीएमओला माहिती देऊन मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मुलीला येथून पाठवण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर तिचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. बसजवळून क्रॉस करणाऱ्या ट्रॉलीमध्ये उंचावर लोखंडी अँगल लावले असल्याने जवळपास अर्धा तास मुलगी जागीच वेदनेने तडफडत होती.दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने माणुसकी दाखवत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, ज्योतीने हिम्मत हारली नाही, हॉस्पिटलमध्येपोलिसांना सांगितले, मला माझ्या आईशी बोलायचं आहे. काही वेळाने मुलीचे पालक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मुलीची अवस्था पाहून आई बेशुद्ध पडली.

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल