शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर तरुणीशी मैत्री अन् हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 19:10 IST

उत्तर प्रदेशमधल्या आग्रा शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आग्राः उत्तर प्रदेशमधल्या आग्रा शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीबरोबर पहिल्यांना त्यानं इन्स्टाग्रामवर मैत्री केली. मैत्री केल्यानंतर तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला अन् वोडका प्यायला दिला. त्यानंतर तिच्या बलात्कार केला आहे. तरुणानं तरुणीला मादक द्रव्य देऊन तिच्यावर बलात्कार केला असून, तिच्या गुप्तांगाला जखम झाल्याची खूणही सापडली आहे.  आग्र्यातील ताजगंज ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहेत. पीडित तरुणीचं वय 20 वर्षं आहे. ती अजूनही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर आरोपी आग्र्यातील एका संस्थेत एव्हिएशनचा डिप्लोमा करत आहे. आरोपी हाथरस जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याची ओळख 23 वर्षीय दर्श गौतमच्या नावानं झाली आहे. सद्यस्थितीत तो आपल्या कुटुंबीयांसह आग्र्यातील एका भागात राहतो.  आग्र्याचे एसएसपी बबलू कुमार यांची माहिती देताना सांगितलं की, पीडिता आणि आरोपी एक महिन्यापासून सोशल मीडियावरच्या इन्स्टाग्रावर मित्र आहेत. इन्स्टाग्रामवरून त्यांचं एकमेकांशी अनेकदा बोलणं होत होतं. दोघांनीही भेटण्याची योजना तयार केली. तो तरुण तिला ताजगंज हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर त्यानं बलात्कार केला, असा आरोप पीडितेनं केला आहे. पोलीस हॉटेलच्या जवळपासची सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. त्यात तरुण आणि तरुणी ताजगंजमधल्या हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. जिथे पीडितेवर अत्याचार करण्यात आला. मला एक ड्रिंक दिलं, त्यानंतर मी बेशुद्ध झाले.तासाभरानं जेव्हा जाग आली, तेव्हा प्रायव्हेट पार्टला जखम झाल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीला तपासणीसाठी एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. तिथून तिच्या मैत्रिणी तिला एसएन मेडिकल कॉलेजला घेऊन गेल्या. पोलिसांनी आरोपीला अलिगडमधून अटक केली आहे. आरोपी तीन मित्रांबरोबर लग्न समारंभात जात होता. त्याचदरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीनं गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्याचे तीन मित्र आणि हॉटेल कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी