शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

माझ्यासमोर मुलीला मारून टाकले...गयामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 14:05 IST

Murder After Rape :ज्यामध्ये दोन तरुणांनी 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

गया : बिहारमधील गया येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरण उघड होऊ नये म्हणून पीडितेचा गळा आवळून खून करण्यात आला. इमामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवारी ही घटना घडली. ज्यामध्ये दोन तरुणांनी 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य शेतात कामाला गेले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. ही बाब कुटुंबीयांना समजताच एकच खळबळ उडाली. मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, कुटुंबातील सर्व सदस्य शेतात कामाला गेले होते. घरी परतत असताना एका जुन्या इमारतीतून एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला. लगेच त्या घरात पोहोचल्यावर तिथली अवस्था पाहून सगळेच थक्क झाले.'मी माझ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण...'मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही पाहिले की, दोन तरुण माझ्या मुलीवर अत्याचार करत आहेत. मी आरडाओरडा करताच इतर ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोन्ही तरुणांनी माझ्या मुलीचा टॉवेलने गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पळून गेले. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, मी माझ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. गावातील इतर लोक तेथे पोहोचताच आरोपींनी तेथून पळ काढला.पोलीस आरोपींचा शोध घेत आहेतत्याचवेळी इमामगंज पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी नय्यर एजाज अहमद यांनी सांगितले की, शुक्रवारी पोस्टमॉर्टमनंतर मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसBiharबिहार