शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'संबंध ठेवले, मग सोडून गेला, तुम्ही त्याला सोडू नका', हे लिहून तरूणीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 09:52 IST

Crime News : तरूणीने लिहिलं की, त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने मला सोडलं.

Crime News : लव्ह लाइफमध्ये ज्याच्यावर आपण जीव ओवाळतो अशा व्यक्तीकडून दगा मिळाल्यावर अनेकजण आपलं जीवन संपवतात. एका तरूणीनेही तेच केलं. तिने स्वत:ला संपवण्याआधी एक सुसाइड नोट लिहिली. यात तिने एका तरूणाचं नाव लिहिलं असून त्याने तिला दगा दिल्याचं सांगितलं. तरूणीने लिहिलं की, त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने मला सोडलं. ही घटना यूपीतील आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी तरूणाचा शोध घेतला जात आहे.

हरदोई जिल्ह्यातील एका गावात सोमवारी 18 वयाच्या एका तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तरूणीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना तरूणीने लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली. त्यात तिने आत्महत्येचं कारण लिहिलं होतं.

तरूणीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, 'माझ्या मृत्यूला प्रत्युष जबाबदार आहे. आधी त्याने माझ्यासोबत प्रेमाच नाटक केलं. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि  जेव्हा त्याचं मन भरलं त्याने मला सोडलं. तुम्ही लोक त्याला सोडू नका. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, पण मरू तर शकते'.

तरूणीच्या घरातील लोकांनी सांगितलं की, प्रत्युष त्यांच्याच गावात राहणारा आहे. तरूणी आणि त्याच्या अनेक महिन्यांपासून प्रेम सुरू होतं. आम्हाला नव्हतं माहीत की, मुलगी आत्महत्येसारखं पाउल उचलेल.

पोलिसांनी सांगितलं की, दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेम सुरू होतं, ती त्याला नेहमीच त्याच्यासोबत घेऊन जाण्यास सांगत होती. पण तो नेहमीच तिला नकार देत होता.

पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुसाइडही तपासली जात आहे. यातून जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची टीम पाठवली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी