शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने पहिल्यांदा प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तरुणासोबत संबंध ठेवले, पुन्हा जे घडलं ते भयंकर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 12:34 IST

एका युवतीने एका तरुणासोबत पहिल्यांदा मैत्री केली.हळुहळु या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच पुढ फोनवर बोलण वाढत गेलं. काही दिवसानंतर  तरुणीने त्या तरुणाला भेटण्यासाठी बोलवून घेतलं.

एका युवतीने एका तरुणासोबत पहिल्यांदा मैत्री केली.हळुहळु या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच पुढ फोनवर बोलण वाढत गेलं. काही दिवसानंतर  तरुणीने त्या तरुणाला भेटण्यासाठी बोलवून घेतलं. एका शहरात काही दिवसांनी भेटही झाली. दोघांनी एका हॉटेलमध्ये संबंध ठेवले. यानंतर तरुणीने मावशीच्या मदतीने तरुणाला ब्लॅकमेक करण्यास सुरुवात केली. आधी २० लाख मागितले नंतर १० लाखांची खंडणी मागितली.

ही घटना हरियाणा येथील आहे. अखेर ही खंडणी ५ लाख रुपये देण्याचे ठरले. यानंतर तरुणाच्या काकांनी या घटनेची तक्रार रोहतक पोलिसांकडे केली. पोलिसांनी मुलगी आणि तिच्या मावशीला अटक केली आहे. या दोघांनाही पोलीस गुरुवारी न्यायालयात हजर केले. तरुणीने आणि तिच्या मावशीने तरुणाला खंडणीसाठी तब्बल २४ तास ओलीस ठेवले होते.

प्रियकराने प्रेयसीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं, मृतदेह घेऊन झाला फरार आणि मग...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कुल्हेरी गावातील रहिवासी तैमूर यांनी तक्रार दिली. त्यांचा पुतण्या अक्रम हा वेल्डिंगचे काम करतो. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घरातून निघून गेला होता. त्याच दिवशी संध्याकाळी अक्रमचा फोन आला आणि त्याने सांगितले की, दोन महिलांनी रोहतकला फोन करून खंडणीसाठी ओलीस ठेवले आहे. त्याला सोडण्यासाठी त्यांनी २० लाख मागितलेत आहे. काही वेळाने त्या महिलांनी १० लाख आणि शेवटी ५ लाख रुपये मागितले. रोहतकची मुलगी त्याच्याशी २० दिवसांपासून फोनवर बोलत होती.

७ नोव्हेंबर रोजी तरुणीने त्याला रोहतक येथे बोलावले. तो बस स्टँडवर पोहोचला, तेथून तो त्याला त्याच्या मामाच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने स्वतःच्या इच्छेने तिच्याशी संबंध बनवले. यानंतर मुलीने व तिच्या मामीने खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.

८ नोव्हेंबरला तरुणाचे काका तैमूर यांनी अक्रमचा शोध सुरू केला. यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. काकांनी अक्रमला कॉल केला पण त्याचा मोबाईल बंद आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी मुलगी आणि तिच्या मावशीला अटक केली.

अचानक फोन आल्याने दोघेही संपर्कात आले

चौकशीत अक्रमने पोलिसांना सांगितले की, मुलीला चुकून फोन आला होता. यानंतर दोघांमध्ये सामान्य चर्चा झाली. ते २० दिवस फोनवर बोलत होते. यानंतर तरुणीने त्याला रोहतक येथे बोलावले.

तरुणाला ओलीस ठेवून पैशाची मागणी केल्याप्रकरणी तरुणी आणि तिच्या मावशीला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस