शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

एक फूल दो माली! एक तरूणी पडली दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात, तिघेही झाले फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 09:28 IST

Crime News : तरूणीच्या वडिलांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आता पोलिसांनी तिघांचाही शोध सुरू केला आहे. सध्या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.

Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून तुम्हाला रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरच्या गुंडे सिनेमाची आठवण नक्कीच होईल. इथे एक 25 वर्षीय तरूणी  दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात पडली. नंतर तिघेही सोबत फरार झाले. तरूणीच्या वडिलांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आता पोलिसांनी तिघांचाही शोध सुरू केला आहे. सध्या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.

स्थानिक लोकांनी सांगितलं की, तरूणी दोन्ही भावांवर जिवापाड प्रेम करते. जेव्हा घरातील लोकांना याबाबत समजलं तेव्हा घरात सगळे रागावले होते. तिघांना रागावण्यात आलं आणि हे सगळं प्रकरण थांबवण्यात आलं. पण तिघांचं प्रेम इतकं घट्ट होतं की, तिघेही घर सोडून फरार झाले.

तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी लगेच त्यांचा शोध सुरू केला. चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की, दोन्ही भाऊ तरूणीला आपल्या मामाच्या घरी घेऊन गेली. यानंतर दोन्ही परिवारात चांगलाच वाद झाला. नंतर पोलिसांनी तरूणांच्या मामावरही गुन्हा दाखल केला. पण सध्या तिघे कुठे आहेत हे समजू शकलेलं नाही.

पोलिसांनी सांगितलं की, तरूणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तिघांचा शोध घेणं सुरू केलं आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शोधलं जात आहे. लवकरच दोन्ही आरोपींना अटक केली जाईल. हे प्रकरण प्रेमाचं आहे. त्यामुळे पोलीस या घटनेकडून गंभीरतेने बघत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी