शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिअर बारच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या; डान्ससाठी केली जबरदस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 21:39 IST

Suicide Case : बुद्ध विहारमध्ये राहणारी राखी तिच्या बहिणीसोबत नॉर्थ एक्स मॉलमधील बारमध्ये काम करायची. मिळालेल्या माहितीनुसार, राखीने बारच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली.

दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला कर्मचाऱ्याने बिअर बारच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बारमालक बारमध्ये काम करणाऱ्या मुलीला जबरदस्तीने डान्स करायला लावत होता, त्यामुळे तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, असा आरोप आहे. राखी असे मृत झालेल्या मुलीचे नाव असून ती २१ वर्षांची होती. बुद्ध विहारमध्ये राहणारी राखी तिच्या बहिणीसोबत नॉर्थ एक्स मॉलमधील बारमध्ये काम करायची. मिळालेल्या माहितीनुसार, राखीने बारच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. जखमी राखीला तातडीने बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि राखीच्या बहिणीचा जबाब नोंदवला. राखीच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की, बार मालक तिच्यावर सतत नाचण्यासाठी दबाव आणत होता आणि त्याच्यासोबत नाचण्यास भाग पाडले जात होते. यानंतर राखीने बार मालक आणि पार्टी आयोजकाशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि तिने रागाच्या भरात चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

अपघातामुळे मुलीचा हात झाला शरीरापासून वेगळा; हात बॅगेत घेऊन गाठलं हॉस्पिटल

या खळबळजनक घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी बारमध्ये आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्कॅनिंग सुरू केले आहे. डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. पार्टीत आलेले पाहुणे आणि कर्मचाऱ्यांची यादी तपासली जात असून आयोजकाची चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राखी स्वत:हून घसरून पडल्याचाही पोलिसांना संशय आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून अद्याप कोणीही अटकेत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीdanceनृत्यDeathमृत्यू