शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'पोलिसाने 50 वेळा शारीरिक संबंध ठेवले', तरूणीने सांगितला तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 09:31 IST

Crime News : तरूणीने सांगितलं की, सुनील म्हणाला होता की, तो अविवाहित आहे. यानंतर त्यांचं फोनवर चॅटींग सुरू झालं आणि नंतर तो तिच्या रूमवरही येऊ लागला होता.

Crime News :  यूपीच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने पोलीस कर्मचाऱ्यावर आमिष दाखवून 50 वेळा शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आरोपी कानपूरच्या देहात पोलीस लाइनमध्ये तैनात आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

लखनौच्या एका भागात राहणाऱ्या तरूणीने कृष्णा नगर पोलीस स्टेशनमध्य याबाबत तक्रार दिली. तिने सांगितलं की, ती प्रतिष्ठानमध्ये नोकरी करते. यादरम्यान तिची भेट शिफाई सुनील कुमार सिंहसोबत झाली. तो प्रयागराजचा राहणारा आहे आणि कानपूर देहातमध्ये तैनात आहे.

तरूणीने सांगितलं की, सुनील म्हणाला होता की, तो अविवाहित आहे. यानंतर त्यांचं फोनवर चॅटींग सुरू झालं आणि नंतर तो तिच्या रूमवरही येऊ लागला होता. यादरम्यान त्याने तरूणीला लग्नासाठी विचारलं. त्याच्या बोलण्यात येऊन तरूणी सुद्धा तयार झाली. त्याने तो नेहमीच रूमवर येत होता आणि रात्री मुक्काम करत होता. मग वेगवेगळे आमिष दाखवून त्याने जबरदस्ती तिच्यासोबत संबंध ठेवले. जर शारीरिक संबंध ठेवू दिले नाही तर तो लग्नाचं आमिष देत होता आणि धमकीही देत होता.

पुढे ती म्हणाली की, सुनीलने माझ्या रूमवर येऊन माझ्यासोबत 50 पेक्षा अधिक वेळा शारीरिक संबंध ठेवले. सुनील तिला गप्प ठेवण्यासाठी पैसेही देत होता. हे बरेच दिवस सुरू राहिलं. इतकंच काय तर त्याने त्याच्या घरातील लोकांसोबतही तिचं बोलणं करून दिलं होतं. त्याचा मोठा भाऊ अजय सिंह गुजरातमध्ये नोकरी करतो. पण तिचा विश्वास तेव्हा तुटला जेव्हा तिने सुनीलला लग्नासाठी पुन्हा विचारलं आणि त्याने नकार दिला.

पीडितेने सांगितलं की, ती सुनीलच्या कुटुंबियांसोबत बोलली. पण सगळ्यांनी तिला नकार दिला. सोबतच सुनील धमकी देत म्हणाला की, तो पोलिसात आहे. त्याचं कुणी काही करू शकत नाही. त्यानंतर तरूणीने पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण