शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! प्रियकराच्या नादात पत्नीने घेतला पतीचा जीव, ब्लेडने सपासप केले ४०-५० वार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 16:41 IST

Crime News : पत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आली समोर. दोन वर्षांपूर्वी महिलेची झाली होती एका व्यक्तीशी ओळख.

ठळक मुद्देपत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आली समोर. दोन वर्षांपूर्वी महिलेची झाली होती एका व्यक्तीशी ओळख.

दिल्लीतील निहाल विहारमध्ये एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गिरिडीह या ठिकाणी राहणारा एका आरोपीदेखील सामील आहे. गिरिडीह पोलिसांच्या मदतीनं दिल्लीपोलिसांनी आरोपीला अटक करत बेड्या ठोकल्या.दिल्लीतील निहाल विहार पोलिसांनी हत्येमध्ये सामील असलेला मुख्य आरोपी मोहम्मद अस्लम याला अटक केली आहे. मोहम्मद अस्लम यानं चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबुल केला आहे. "अनिल साहू आपली पत्नी आणि दोन मुलांसह दिल्लीतील निहाल विहारमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. तसंच ते प्लेसमेंट जॉब करत होते." असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. २ जून रोजी अनिल साहू यांच्या पत्नीनं पोलिसांना फोन करुन त्यांची हत्या झाल्याची माहिती दिली होती. अनिल साहू यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जवळपास ४० ते ५० पेक्षा अधिकवेळा ब्लेडने वार केले होते. तर त्यांच्या पत्तीचे कपडेही रक्तानं माखले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या माहितीनंतर पोलिसांनी अस्लम याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार अस्लम हा दिल्लीतील अन्य ठिकाणी राहून काम करत होता. २०१९ मध्ये त्या महिलेची अस्लम याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संभाषणास सुरूवात झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर ते दोघं एकमेकांना भेटत होते. याचदरम्यान दोघांनी मिळून हत्येचा कट रचला होता. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक