शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! फिरायला जाण्याच्या बहाण्याने ५ मित्रांच्या हवाली केली गर्लफ्रेंड, गँपरेप केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 11:35 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महपूर कालव्याजवळ अटक करण्यात आली. वाराणसीमध्ये ५ मार्च रोजी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी १२ मार्च रोजी गुन्हा दाखल केला होता. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ४ अल्पवयीन आहेत. हे प्रकरण गाजीपूर जिल्ह्यातील सैदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. बांधकाम सुरू असलेल्या घरात काम करणाऱ्या मजुराच्या मुलाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले असल्याचे सांगितले जात आहे.

 

Pune Crime | दहशत माजवित खंडणी मागणाऱ्या चौघांना मोक्कानुसार शिक्षा

५ मार्च रोजी आरोपीने त्याच्या दोन मित्रांसह अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून चौबेपूर येथे नेले. जिथे त्यांना आणखी दोन दुचाकीवरुन तीन मित्र भेटले. यानंतर पाच आरोपींनी मुलीला वाराणसीला घेऊन गेले आणि महामार्गालगतच्या शेतात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला गंगा नदीत फेकून दिले आणि सर्व आरोपी फरार झाले.यावेळी स्थानिक खलाशांनी या अल्पवयीन मुलीला वाचवून वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले.

उपचारानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तिला ६ मार्च रोजी गाझीपूरला आणले आणि १२ मार्च रोजी सैदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी ४ अल्पवयीन आरोपींसह ५ आरोपींना अटक करून त्यांना तुरुंगात ठेवले आहे. '१२ मार्च रोजी एका अल्पवयीन मुलाने सैदपूर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती.

५ मार्च रोजी मुलीच्या आजीच्या घरी काम करणाऱ्या एका मजुराने मित्रासह तिला चौबेपूर घेऊन गेला. यावेळी तिथे आणखी तीन मित्र भेटले. सर्वांनी तिला वाराणसीला फिरायला घेऊन जाण्याचा बहाना केला आणि वाटेत गव्हाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी सांगू असे सांगताच सर्वांनी तिला गंगा नदीत फेकून दिले, स्थानिक होडीवाल्यांनी मुलीला वाचवले आणि तिला वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. सुरुवातीला मुलगी मानसिक आघातात होती, त्यामुळे १२ मार्च रोजी तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस