शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईत पहिल्यांदाच केली अशी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 21:13 IST

Gay sex racket exposed : हे आरोपी लोकांना लुटायचे आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असे पोलिसांनी सांगितले.

मायानगरी मुंबईत एका गे सेक्स रॅकेटचापोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पहिल्यांदाच एका गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'ग्राइंडर' या गे ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन डेटिंग गे सेक्स रॅकेटचा काळाधंदा सुरू होता. हे आरोपी लोकांना लुटायचे आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असे पोलिसांनी सांगितले.पहिल्यांदाच गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी सांगितले की, ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरली जाते. त्यानंतर ठिकाणाच्या माहितीनुसार सर्व समलिंगी मुलं एकमेकांशी जोडली जातात. आधी ते चॅटवर बोलायचे आणि नंतर एकत्र अनैतिक संबंध ठेवायचे. मालवणी पोलिस स्टेशनचे एसआय हसन मुलाणी यांनी सांगितले की, एका व्यक्तीला पाच जणांनी मारहाण करून त्याच्याकडील पैसे आणि कार्ड हिसकावून घेतले आणि त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओही बनवला, अशी तक्रार आली होती.

संतापजनक! किंचाळ्या ऐकून वडील गेले अन् मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास केला प्रतिकार 

पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा अश्लील व्हिडिओ बनवलापैसे न दिल्यास आरोपीने तिचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला धमकी दिल्याचे पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले. कसाबसा तो त्यांच्या तावडीतून सुटला आणि त्याने संपूर्ण घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. या तक्रारीच्या आधारे तीन तरुणांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुन्हा या गे सेक्स रॅकेटची माहिती मिळाली.पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीइरफान फुरकान खान, अहमद फारुकी शेख आणि इम्रान शफीक शेख अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे वय 24 ते 26 वर्षे दरम्यान आहे. दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींकडे चौकशी करून या गोरखधंद्यात  आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटक