शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

चोपडा येथे गावठी कट्टा हस्तगत, सांगलीच्या तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:03 IST

Crime News : विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली येथील  तीन जणांना चोपडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोपडा जि. जळगाव :  विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली येथील  तीन जणांना चोपडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोपडा शिवारात ही कारवाई करण्यात आली. 

संदीप आनंदा निकम (२८, बुधगाव, ता. मिरज), विशाल गणेश कांबळे (२६) आणि प्रदीप अरुण साबळे (३५, दोघे रा. माधवनगर, ता. मिरज) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

मिळालेल्या गुप्त माहितीवरुन  पोलिसांनी  गुरुवारी दुपारी चोपडा शिवारात चारचाकी (एमएच ५०/ए-०८०७) वाहन  अडविले. आत बसलेल्या तीनही झडती घेतली असता   त्यांच्याकडे ३० हजार किंमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा, ३ हजार रूपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे, ३ लाख रूपये किंमतीची कब्जातील चारचाकी वाहन व १३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. 

 पोकॉ. मिलिंद सपकाळे यांच्या फिर्यादीवरून तीनही जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव