शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गॅंगस्टर विकास दुबेच्या भूताने गावकरी हैराण, घरावर बसून जोरजोरात हसत असल्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 12:44 IST

गावकऱ्यांनी दावा केलाय की, गॅंगस्टर विकास दुबेचं भूत रात्री त्याच्या घरावर बसलेलं दिसतं. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण घरातून बाहेर येत नाही.

बिकरू हत्याकांडात आठ पोलिसांच्या हत्येनंतर आता गावात विचित्र घटना घडत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय. घटनेच्या अडीच महिन्यानंतर आता कुठे दिवसा काही लोक बाहेर दिसतात. पण सायंकाळ होताच गावातील लोक घरांमध्ये स्वत:ला कैद करून घेतात. याचं कारण ते सांगतात विकास दुबेचं भूत. गावकऱ्यांनी दावा केलाय की, गॅंगस्टर विकास दुबेचं भूत रात्री त्याच्या घरावर बसलेलं दिसतं. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण घरातून बाहेर येत नाही.

बिकरू या गावात गॅंगस्टरकडून आठ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एन्काउंटरमध्ये पोलिसांच्या हातून विकास दुबेसहीत गावातील सहा लोक मारले गेले होते. गावकऱ्यांनुसार, रात्रीच्या वेळी अजूनही त्यांना गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. काही  लोकांनी दावा केलाय की, त्यांना रात्री विकास दुबेचं भूत पाहिलं. त्यांनी हेही सांगितलं की, विकास दुबे त्याच्या पडक्या घरात दिसतो. आम्ही या घरात काही लोकांना चर्चा  करतानाही ऐकलंय. मधेच थोडा हसण्याचा आणि गंमत करण्याचाही आवाज ऐकलाय. विकास दुबे जिवंत असताना या घरातून जसे आवाज येत होते तसेच आवाज आताही येतात. गावातील एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की, गेल्या आठवड्यात जेव्हा ते रात्री घराबाहेर निघाले तेव्हा त्यांनीही विकास दुबे भूत पाहिलं.

गावकऱ्यांनी सांगितलं की, जसा सूर्य मावळतो, लोक लवकरात लवकर घरी परततात आणि दरवाजे बंद करून घरात बसतात. आता आधीसारखे लोक दिवसा किंवा सायंकाळी एकमेकांशी बोलत नाहीत. सूर्य मावळताच सगळीकडे एक भयाण शांतता पसरते. बिकरूतील लोक पूर्ण विश्वासाने सांगतात की, लोकांना अजूनही रात्री बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येतो. 

बिकरू हत्याकांड होऊन आता अडीच महिने झाले आहेत. यात आठ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. दोन-तीन जुलैच्या रात्री बिकरू हत्याकांडानंतर सरकारने विकास दुबेचं घर तोडलं होतं. पण गावातील लोक अजूनही विकास दुबेचं भूत बघितल्याचा दावा करतात.

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी