शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा न दिल्याने पत्नीवर घडवून आणला गँगरेप, नवऱ्याने केला लज्जास्पद प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:26 IST

Gangrape Case : एका आरोपीने मला पाच दिवसांपूर्वी कमान इथं आणलं आणि पुन्हा बलात्कार केला, मात्र मी तिथून पळ काढून माझ्या घरी आले. या आरोपी पतीसोबत पीडित महिलेचं लग्न २०१९ साली झालं होतं.

राजस्थान - हुंडा दिला नाही म्हणून एका व्यक्तीने आपल्याच नातेवाईकांकडून आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओही पतीने शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. महिलेच्या घरच्यांना दीड लाख रुपये हुंडा देण्यास असमर्थ ठरल्याने हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे.

 हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून त्यातून पैसे मिळवणार असल्याचं आरोपी पतीने आपल्या पत्नीला सांगितलं. या प्रकरणी पत्नीने लैंगिक अत्याचाराप्रकरणी पती आणि त्याचे दोन नातेवाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले की, माझ्या सासरचे लोक हुंड्यासाठी माझा छळ करत होते. जेव्हा त्यांना हुंडा मिळाला नाही, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना माझ्यावर सामूहिक बलात्कार करण्यास भाग पाडलं, ही घटना शूट केली आणि हे व्हिडीओ युट्यूबवर टाकले. त्यानंतर एका आरोपीने मला पाच दिवसांपूर्वी कमान इथं आणलं आणि पुन्हा बलात्कार केला, मात्र मी तिथून पळ काढून माझ्या घरी आले. या आरोपी पतीसोबत पीडित महिलेचं लग्न २०१९ साली झालं होतं.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसRajasthanराजस्थान