शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:39 IST

Gangrape Case : दोन नराधमांना अटक; चिचोली जंगल परीसरातील घटना

ठळक मुद्देसमीर आबाजी शहारे (२२) व सुरज प्रभाकर मेश्राम (२१) दोन्ही रा. मालडोंगरी(ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर) अशी आरोपीतांची नावे आहेत.

लाखांदूर (भंडारा) : लगतच्या जिल्ह्यातून दुचाकीने स्थानिक लाखांदूरात येऊन एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जंगल परीसरात नेऊन सामूहिक अत्याचार केला. ही घटना गत १९ ऑगस्ट रोजी सायंकाळ ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिचोली जंगल परीसरात घडली. पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी युवकांविरोधात अत्याचार गुन्ह्यासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

समीर आबाजी शहारे (२२) व सुरज प्रभाकर मेश्राम (२१) दोन्ही रा. मालडोंगरी(ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर) अशी आरोपीतांची नावे आहेत. पोलीस सुञानुसार, घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीने लाखांदूरात आले. दोघांनी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवरुन जंगल परीसरात घेऊन गेले. यावेळी मुलीवर अत्याचार करण्यात आला. घटनेची माहिती अल्पवयीन मुलीने सबंंधित अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली. सदर माहितीवरुन तब्बल दोन दिवसानंतर पिडीत अल्पवयीन मुलीसह कुटुंबियांनी गत २१ ऑगस्ट रोजी लाखांदूर पोलीसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन लाखांदूर पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.  तपास पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधु व लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा