शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:40 IST

जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर माहिती टाकल्याने एकजण संपर्कात आला. टर्की या देशातून पुण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन लाख ८० हजाराला आॅनलाईन गंडा तीन आरोपींविरोधात फिर्याद दाखल

पिंपरी : जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर माहिती टाकल्याने एकजण संपर्कात आला. टर्की या देशातून पुण्यात येणार आहे. दिल्ली विमानतळावर आलेले पार्सल सोडवुन घेण्यासाठी पैशांची गरज आहे, असे भासवुन भामट्याने पिंपळेगुरव येथील फिर्यादी महिलेला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून पैशांची गरज असल्याचे कळविले. २ लाख ८६ हजार ९१० रुपए आॅनलाईन बँक खात्यात भरण्यास सांगितले. नंतर मात्र तिच्याशी संपर्क तोडला. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने सांगवी पोलिसांकडे फसवणुक झाल्याची फिर्याद मंगळवारी दाखल केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळेगुरव येथील विल्यमनगर मध्ये राहणाऱ्या 3० वर्षीय महिलेने सांगवी पोलिसांकडे अज्ञात तीन जणांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. ज्याने मोबाईलवरून संपर्क साधला. तो मोबाईलधारक तसेच बँक खाते क्रमांक देणारा आणि इ मेल पाठविणारा अशा तीन आरोपींविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. विवाहविषयक संकेतस्थळावर दिलेल्या माहितीच्या आधारे भामट्याने महिलेशी संपर्क साधला. तिचा विश्वास संपादन केला. टर्की देशातून लवकरच पुण्यात येणार आहे. काही रक्कम आणि साहित्य कुरिअरने दिल्ली विमानतळावर पाठविले आहे. कस्टम अधिकाºयांकडून हे साहित्य सोडवुन घ्यायचे आहे. त्यासाठी काही रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम खात्यावर भरावी, असे मेलव्दारे महिलेला कळविले. महिलेने त्या खात्यावर रक्कम भरली. त्यांनतर मात्र मेल नाही, मोबाईलवर संपर्क नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात आले. महिलेने फिर्याद दाखल केली असून सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीonlineऑनलाइनPoliceपोलिस